PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation), वैद्यकीय विभाग (Medical Department) अंतर्गत असणारे नवीन थेरगाव रुग्णालय (News Thergaon Hospital), नवीन जिजामाता रुग्णालय (New Rajmata Hospital), ह.भ.प. मल्हारराव कुटे रुग्णालय (Malhaarrao Kute Hospital), आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालय (New Bhosri Hospital), तालेरा रुग्णालय (Talera Hospital), यमुनानगर रुग्णालय (Yamuna Nagar Hospital) व सांगवी रुग्णालय (Sangvi Hospital) व इतर ठिकाणी रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पदाचे नाव : तज्ञ वैद्यकीय अधिकारी, मानसेवी तज्ञ.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• मुलाखतीची तारीख : 13 ते 15 जुलै 2022 (मुळ जाहिरात पाहावी.)
• अर्ज स्विकारण्याचे / मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’