Sunday, May 12, 2024
Homeआरोग्यपिंपरी चिंचवड:मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर

पिंपरी चिंचवड:मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर

सर्व नागरिक बंधू भगिनींना कळविण्यात येते कि, कार्यक्षम नगरसेवक श्री संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते १ यावेळेमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती.
मोफत आरोग्य शिबिराची वैशिष्ठे
१) अनियमित उच्च रक्तदाब तपासणी व उपचार
२) मधुमेह तपासणी व उपचार
३) गुडघेदुखी / खुब्याचे विकार / मणक्याचे विकार
४) हृद्य रोग
५) कॅन्सर निदान व केमोथेरेपी
६) बालरोग
७) त्वचा विकार
८) किडनी विकार व प्रत्यारोपण
९) मेंदूची शस्त्रक्रिया
१०) होमिओपॅथी
११) वेरीकोस व्हेन शस्त्रक्रिया व बायपास
मोफत नेत्र शिबिराची वैशिष्ठे
१) काचबिंदू
२) मोतीबिंदू
३) मागचा पडदा
४) डोळ्यावरील मांस येणे
५) नासरू
६) डोळ्यांचा तिरळेपणा घालवणे.
कार्यक्रमाचे स्थळ :- श्री संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे जनसंपर्क कार्यालय, तपोवन मंदिर रोड,पिंपरीगाव पुणे ४११०१८.
सहकार्य :- लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड / डॉ.चाकणे आय हॉस्पिटल पिंपळे सौदागर
अधिक माहिती साठी संपर्क :- अमित कुदळे ९६७३४९४१४९ / सचिन वाघेरे ९१४५४९४१४९

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय