पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही व्यापारी संघ अल्पसंख्याक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष जमिर बेग यांच्या सुचनेने व वरिष्ठ उपाध्यक्ष सचिन लिमकर यांच्या आनुमोदनाने कयुम मोहम्मद शेख यांची शहर उपाध्यक्षपदी निवड लोकसेवक संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केली. Qayyum Muhammad Shaikh elected as City Vice President
नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ अल्पसंख्याक आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष कयुम शेख यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, व मुस्लिम बांधवांच्या प्रश्ना संदर्भात शासन दरबारी आवाज उठवण्याच्या सुचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती
NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती
Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

