पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड – प्राधिकरण आणि जानकी वुमेन्स वेलफेयर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील श्री अग्रसेन भवन मध्ये नेत्ररोग तथा मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. PCMC
या शिबीरा मध्ये अंदाजे 100 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 40 रुग्णास मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले.या ४० रुग्णांवर करण्यात येणार असलेल्या शस्त्रक्रिया क्रिसला डेव्हलपर्स आणि आयुर्वेद रुग्णालय यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. pcmc
कार्यक्रमास प्रमुख अतिथि माजी उपमहापौर शैलजा मोरे, श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील अग्रवाल, मेडिकल कमिटी अध्यक्ष विनोद बंसल, जानकी देवी ट्रस्टचे ओमप्रकाश अग्रवाल, सागर अग्रवाल , आयुर्वेद रुग्णालयाचे डॉ.चंदना विरकर, डॉ. संदीप दारुंडे, डॉ. मनिषा पिंगळे, डॉ. सुखदा कुलकर्णी , अनुप मोरे, ईश्वर अग्रवाल, डॉ. रामप्रसाद गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. pcmc news
या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. रमेश बंसल, डॉ. संतोष अग्रवाल आणि श्री अग्रसेन ट्रस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमचे विशेष सहकार्य लाभले.
हेही वाचा :
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा
मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !
रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा
नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी
ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !