पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील निगडी याठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे तसेच शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवारी ३० मे रोजी पिंपरी चिंचवड शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. pcmc
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने निगडी, सेक्टर क्र. २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे यासह शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी ३० मे २०२४ रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. pcmc
तसेच सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार ३१ मे २०२४ रोजी सकाळी पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे (Water supply) मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.
तरी महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाणी वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी