Thursday, May 9, 2024
HomeNewsPCMC:सीए इन्स्टिटयूट च्या पिं-चिं शाखाध्यक्षपदी “सी ए पंकज पाटनी”

PCMC:सीए इन्स्टिटयूट च्या पिं-चिं शाखाध्यक्षपदी “सी ए पंकज पाटनी”

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्ष पदी “सी ए पंकज पाटनी” यांची निवड करण्यात आली .
निगडी येथील संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणूकीमध्ये त्यांची निवड जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष – सीए सचिन बन्सल यांच्याकडून “सी ए पंकज पाटनी” यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. 
संस्थेची जाहीर केलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सी ए वैभव मोदी -उपाध्यक्ष, सीए सारिका चोरडीया( सचिव), सी ए शैलेश बोरे (खजिनदार), सी ए सचिन ढेरंगे(अध्यक्ष सीए विद्यार्थी संघटना) , माजी अध्यक्ष सीए सचिन बन्सल,सीए विजयकुमार बामने आणि यांचा समावेश आहे.

संस्थेच्या आवारात सी ए सदस्य आणि विद्यार्थीसाठी कार्यशाळा,कर विषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि इतर समाज उपयोगी उपक्रम वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष पदी “ सीए पंकज ” यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय