Tuesday, January 7, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ’भारतीय जनता पार्टी विशेष सदस्यता नोंदणी अभियान २०२५’

PCMC : ’भारतीय जनता पार्टी विशेष सदस्यता नोंदणी अभियान २०२५’

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष कोणता असेल.. तर तो आपला भारतीय जनता पक्ष आहे. (PCMC)

मी स्वतः पक्षाचा प्राथमिक सदस्य झालो असून आपणास भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य व्हायचे असेल तर उद्या आपणाकरिता शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, पक्षाचे पूर्व अध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे व माजी खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वात भारतीय पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ‘विशेष सदस्यता नोंदणी अभियान’ संपूर्ण शहरात आयोजित करण्यात आले आहे. (PCMC)

वेळ – रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ व संध्याकाळी ४ ते रात्री ७ पर्यंत

स्थळ – क्रांतिवीर चापेकर बंधू समूह शिल्प, चापेकर चौक, चिंचवडगाव.

आपण देखील या अभियानात सहभागी व्हावे व पक्षाचे प्राथमिक सदस्य व्हावे असे आपणास नम्र आवाहन ॲड.मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भारतीय जनता पार्टी माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळवले आहे.

खाली दिलेल्या रेफरल लिंकद्वारे आपण पक्षाचे प्राथमिक सदस्य होऊ शकता

🔗 रेफरल लिंक:- https://narendramodi.in/bjpsadasyata2024/4JMSMJl
Referral Code : 4JMSMJ

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !

संबंधित लेख

लोकप्रिय