Saturday, April 27, 2024
Homeनोकरीजळगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच नोंदणी करा

जळगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच नोंदणी करा

Jalgaon Job Fair 2023 : जळगाव येथे खाजगी नियोक्ता पदाकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय जळगाव रोजगार मेळावा – 11 (Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava) चे आयोजन करण्यात आलेले आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 30 ते 31 जानेवारी 2023 आहे.

• पद संख्या : 125

• मेळाव्याचे नाव : पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 11

• भरती : खाजगी नियोक्ता

• जिल्हा : जळगाव

• नोकरीचे ठिकाण : जळगाव

• अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन (नोंदणी)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• मेळाव्याचे ठिकाण : जळगाव

• रोजगार मेळाव्याची तारीख : 30 ते 31 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय