Friday, April 19, 2024
Homeनोकरी10 वी उत्तीर्णांना परिक्षा न देता नोकरीची संधी; महाराष्ट्रात भारतीय डाक विभाग...

10 वी उत्तीर्णांना परिक्षा न देता नोकरीची संधी; महाराष्ट्रात भारतीय डाक विभाग अंतर्गत 2508 पदांसाठी भरती 

India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती जाहीर झाली आहे. पोस्ट विभागाने देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 40,889 पदांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 2508 जागांचा समावेश आहे. याभरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 2508 (महाराष्ट्र)

• जिल्हानिहाय जागा पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• पदाचे नाव :

1) शाखा पोस्टमास्टर (Branch Postmaster – BPM)

2) सहायक शाखा पोस्टमास्टर (Assistant Branch Postmaster – ABPM)

3) डाक सेवक (Gramin Dak Sevak -GDS)

• शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 10 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा. (ii) संगणकाचे ज्ञान

• वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे. 

• परीक्षा फी : सामान्य / ओबीसी शुल्क रु. 100/- [SC/ST, PwD आणि Transwomen : शुल्क नाही]

• निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत पोर्टलवर शेअर केली जाईल. ज्या उमेदवारांची नावे यादीत असतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

• वेतनमान : 

1.शाखा पोस्टमास्टर : 12,000 ते 29,380/-

2.सहायक शाखा पोस्टमास्टर : 10,000/- – 24,470/-

3. डाक सेवक : 10,000/- -24,470/-

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय