जुन्नर (पुणे) : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात १९७ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
यामध्ये जुन्नर नगर पालिका ३१, खोडद १२, ओतूर ११, वाटखाळ ९, सावरगांव ८, पाडळी ७, पिंपळवंडी ६, येडगाव ६, पारगांव तर्फे आळे ५, उंब्रज नं.1 ५, शिरोली ४ बु, राजूरी ४, आर्वी ४, नारायणगाव ४, तांबे ३, आळे ३, इंगळून ३, शिंदे ३, सांगनोरे ३, बल्लाळवाडी ३, आगार ३, शिरोली बु. ३, बारव २, गोद्रे २, बेल्हे २, तळेरान २, ओझर २, पाचघर २, डुंबरवाडी २, उब्रंज नं2 २, आळे १, पिंपरी पेंढार १, चावंड १, वडगांव आनंद १, राजूर १, निरगुडे १, गुंजाळवाडी बेल्हे १, सुकाळवेडे १, बेलसर १, भिवाडे १, उच्छिल १, पारगांव तर्फे मढ १, कोळवाडी १, मुथाळणे १, औरंगपूर १, वारुळवाडी १, धनगरवाडी १, पिंपरी तर्फे मढ १, हिवरे खु. १, नेतवड १, चाळकवाडी १, उदापूर १, कांदळी १, वैशाख खेडे १, आमरापूर १, खानापूर १, कुरण १, गुंजाळवाडी आर्वी १, चिंचोली १, वडज १, काटेडे १ यांचा समावेश आहे.
मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार अलदरे येथील ७० वर्षीय स्री, कोल्हेवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, आळे येथील ८९ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील ४६ व ७३ वर्षीय पुरुष, नारायणगाव येथील ५५ वर्षीय स्री, धालेवाडी येथील ७५ वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील ५७ वर्षीय पुरुष, शिरोली खु. येथील ६७ वर्षीय स्री, तर आर्वी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.