Sunday, May 19, 2024
Homeनोकरीपुणे येथील आयुध निर्माणी कारखाना, देहू रोड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

पुणे येथील आयुध निर्माणी कारखाना, देहू रोड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

OFDR Recruitment 2022 : आयुध निर्माणी कारखाना देहू रोड (Ordnance factory Dehuroad) अंतर्गत 105 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदसंख्या : 105

• पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : देहू रोड, जिल्हा – पुणे.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, जि. पुणे – 412 101.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय