Ordnance Factory Recruitment 2023 : ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा (चंद्रपूर) [Ordnance Factory Chanda, Chandrapur] अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 76
● पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर), पदवीधर अप्रेंटिस (जनरल), टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक).
● शैक्षणिक पात्रता :
1. पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) : मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.
2. पदवीधर अप्रेंटिस (जनरल) : B.Sc / B.Com / BCA.
3. टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) : मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
● नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
● अर्ज शुल्क : फी नाही.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी चांदा, चंद्रपूर (महाराष्ट्र) – 254 043.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’