Thursday, July 18, 2024
Homeग्रामीणएकाच कुटुंबातील सासरे, सून व दीर झाले बारावी पास !

एकाच कुटुंबातील सासरे, सून व दीर झाले बारावी पास !

आव्हाटे : त्र्यंबकेश्वर येथील एकाच कुटुंबातील सासरे, सून व दीर बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

सासरे लक्ष्मण देहाडे (वय ४८) यांनी खोडाळे केंद्रात परीक्षा दिली ते ६४.५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सूनबाई ऋतिका जाधव (२५) यांनी आव्हाटे केंद्रात परीक्षा दिली. त्या ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालया, तर दीर समीर देहाडे (१९) ६४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे कुटुंब उदरनिर्वाह करत असून, त्यांना उच्चशिक्षित होण्याचा ध्यास असून, शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्यसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीला मोठा धक्का

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय