PMC Recruitment 2023 : पुणे महानगपालिका (Pune Municipal Corporation), समाज विकास विभाग (Social Development Department) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 40
● पदाचे नाव : समुपदेशक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार.
● शैक्षणिक पात्रता :
1. समुपदेशक – एम.एस.डब्ल्यु/एम.ए. (मानसशास्त्र) / कौन्सिलिंग डिप्लोमा.
2. समुहसंघटिका – पदवीधर/एम.एस.डब्ल्यू / एम . ए . मानसशास्त्र अथवा समाजशास्त्र.
3. रिसोर्स पर्सन – एम.कॉम/एम.एस.डब्ल्यु / डी.बी.एम.
4. विरंगुळा केंद्र समन्वयक – किमान १२ वी उत्तीर्ण
5. सेवा केंद्र मुख्य समन्वयक – किमान १२वी उत्तीर्ण इ. १०वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था / शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा ( उदा. वायरमन, प्लंबर, गवंडीकाम , सुतारकाम इ. अभ्यासक्रम)
6. सेवा केंद्र समन्वयक – इ. ७वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था / शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा (उदा. वायरमन, प्लंबर, गवंडीकाम, सुतारकाम इ. अभ्यासक्रम)
7. फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक – शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
8. ब्युटी पार्लर प्रशिक्षक – ब्युटीपार्लर एबीटीसी / सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण
9. दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक – एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी उत्तीर्ण
10. चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक – एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग
11. कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक – इ. १२वी उत्तीर्ण व शासकिय टंकलेखन परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण, एमएससीआयटी उतीर्ण.
12. इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक – बी.ए (इंग्लिश) / एम.ए (इंग्लिश)
13. जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक – ब्युटीपार्लर एबीटीसी / सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण
14. संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक – बी.ई. (इलेक्ट्रॉनिक)
15. संगणक बेसिक प्रशिक्षक – बी.सी.ए / एम.सी.ए / बी.सी.एस. / एम.सी.एस. / एम.सी.एम
16. शिलाई मशिन दुरुस्तीकार – विषयांकित कामाचा ३ वर्षांचा अनुभव
● वयोमर्यादा : राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे, मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 43 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’