Monday, May 20, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 44500 रूपये ते 177500 रूपये...

राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 44500 रूपये ते 177500 रूपये पगाराची नोकरी

NIA Recruitment 2023 : राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 18

● पदाचे नाव : स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110 003.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय