Friday, May 17, 2024
Homeनोकरीपालघर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 3 जानेवारी 2023...

पालघर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 3 जानेवारी 2023 ला मुलाखत

NHM Palghar Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), आरोग्य विभाग (Health Department), जिल्हा परिषद, पालघर (Zilla Parishad, Palghar) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 19

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पालघर

• वयोमर्यादा : 38 वर्षे

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• मुलाखतीची तारीख : 03 जानेवारी 2023 

• मुलाखतीचा पत्ता : नविन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय