Friday, April 26, 2024
Homeआरोग्यराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये...

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

NHM Ratnagiri Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी (National Health Mission Ratnagiri) येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

•पद संख्या : 45

•पदाचे नाव : स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW

•शैक्षणिक पात्रता :  मुळ जाहिरात पाहावी.

•नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

•अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

•अधिकृत वेबसाईट : https://ratnagiri.gov.in/

•जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

•अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022 

•अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय