NHM Dhule Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे (National Health Mission, Dhule) अंतर्गत “स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), MPW (पुरुष)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Dhule Bharti
● पद संख्या : 10
● पदाचे नाव : स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), MPW (पुरुष).
● शैक्षणिक पात्रता :
1) स्टाफ नर्स (महिला) – GNM/ Bsc Nursing
2) स्टाफ नर्स (पुरुष) – GNM/ Bsc Nursing
3) MPW (पुरुष) – 12th In Science + Paramedical Basic Training Course Or Sanitary Inspector Course.
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष
मागास प्रवर्गासाठी – 43 वर्ष.
● वेतनमान :
1) स्टाफ नर्स (महिला) – रु.20,000/-
2) स्टाफ नर्स (पुरुष) – रु.20,000/-
3) MPW (पुरुष) – रु.18,000/-
● नोकरीचे ठिकाण : धुळे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी
NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती
Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती