Saturday, May 18, 2024
HomeनोकरीNDA : राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे अंतर्गत 251 रिक्त पदांसाठी भरती, 20...

NDA : राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे अंतर्गत 251 रिक्त पदांसाठी भरती, 20 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

NDA Pune Recruitment 2023 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे (National Defence Academy, Pune) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 251

• पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, कम्पोझिटर-सह-चित्रकार, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, फायरमन, लोहार, टीए बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce दुरुस्ती करणारा, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे 

• वयोमर्यादा : लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, फायरमन – 18 ते 27 वर्षे; इतर पदे – 18 ते 25 वर्षे.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज सुरू होण्याची तारीख : 31 डिसेंबर 2022 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय