Saturday, May 4, 2024
Homeनोकरीबँक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत विविध पदांसाठी जागांसाठी भरती, 11 जानेवारी 2023...

बँक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत विविध पदांसाठी जागांसाठी भरती, 11 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

Bank of Maharashtra Recruitment 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत (Bank Of Maharashtra) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : Chief Technical Officer (CTO), Chief Digital Officer (CDO), Chief Risk Officer (CRO).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 35 ते 60 वर्षे (पदानुसार वेगवेगळे)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, Bank Of Maharashtra, H.R.M. Department, Head Office, Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune – 411 005.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय