NCCS Pune Recruitment 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (National Centre For Cell Science, Pune) अंतर्गत “प्रयोगशाळा व्यवस्थापक, तांत्रिक-लॅब असोसिएट, पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी – I” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NCCS Pune Bharti
● पद संख्या : 12
● पदाचे नाव : प्रयोगशाळा व्यवस्थापक, तांत्रिक-लॅब असोसिएट, पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ, प्रयोगशाळा पर्यवेक्षक, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी – I.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.
● वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीचा पत्ता : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, भारत.
● मुलाखतीची तारीख : 29 आणि 30 जानेवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीचे स्थळ : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, भारत.
4. मुलाखतीची तारीख 29 आणि 30 जानेवारी 2024 आहे.
5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.