NALCO Recruitment 2024 : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (National Aluminium Company Limited) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NALCO Bharti
● पद संख्या : 277
● पदाचे नाव : ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)
● पदनिहाय तपशील :
1) मेकॅनिकल – 127
2) इलेक्ट्रिकल – 100
3) इंस्ट्रुमेंटेशन – 20
4) मेटलर्जी – 10
5) केमिकल – 13
8) केमिस्ट्री (CY) – 07
● शैक्षणिक पात्रता : (i) 65% गुणांसह B.E/B.Tech किंवा M.Sc. (Chemistry) SC/ST/PWD : 55% गुण GATE 2023
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 एप्रिल 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु.500/- [SC/ ST/ PWD : रु.100/-]
● वेतनमान : रु.40,000/- ते रु.1,40,000/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Thane : ठाणे पोलिस विभाग अंतर्गत 686 जागांसाठी भरती
“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन
Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/ 12वी/ पदवी
NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती