Sunday, May 12, 2024
HomeNewsनाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 18000 ते 60000...

नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी 

NHM Nashik Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Nashik) , उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा (Health Service), नाशिक मंडळ, नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस अर्ज घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• एकूण जागा : 40

• पदाचे नाव : 

1. Pediatrician – 01

2. वैद्यकीय अधिकारी (MO) – 10

3. स्टाफ नर्स (पुरूष) – 07

4. स्टाफ नर्स (स्री) – 01

5. ANM (स्री) – 21

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : 150 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : PEDIATRICIAN, ANAESTHETIST, OBSTETRICIAN / GYNAECOLOGIST, FULL TIME MEDICAL OFFICER MBBS & PART TIME MEDICAL OFFICER MBBS या पदांकरीता दर मंगळवारी मुलाखत.

तसेच उर्वरित पदांसाठी दि 14 जुलै 2022 पर्यंत विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा.

• मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक – 422 002.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय