Narendra modi : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर एनडीए आघाडी आज सरकार स्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या आघाडीचे नेते म्हणून निवड करण्यात आली असून ते आज संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत अन्य 40 खासदारही मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. मात्र, त्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, TDP आणि JDU मधून प्रत्येकी 2 आणि शिवसेनेचा एक कॅबिनेट मंत्री होऊ शकतो. तसेच, अमित शहा गृहमंत्री, राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आणि एस जयशंकर परराष्ट्र मंत्री, अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री आणि नितीन गडकरी परिवहन मंत्री राहतील. जलशक्ती मंत्री आणि लोकसभा अध्यक्षही भाजपचेच राहू शकतात. टीडीपीला शहरी विकास आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय मिळू शकते. जेडीयूला ऊर्जा खाते, ग्रामीण विकास मंत्रालय मिळू शकते.
Narendra modi यांना राष्ट्रपती देणार शपथ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधीची तयारी पूर्ण झाली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सजवण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला देशासहच अनेक परदेशी पाहुणे आलेले आहेत.


हेही वाचा :
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला
ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात
ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत