NMC Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) अंतर्गत “प्रमाणीत ऊर्जा लेखा परीक्षक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : प्रमाणीत ऊर्जा लेखा परीक्षक
● शैक्षणिक पात्रता व अनुभव : 1. महाराष्ट्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे व इतर शासकीय सेवेतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता (विद्युत) या पदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव. 2. मान्यताप्राप्त विद्यापिठाची विद्युत पदवी (Bachelor of Electrical Engineer) अभियांत्रिकी शाखेतील 3. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी च्या वतीने नॅशनल प्रॉडक्टीव्हीटी कॉन्सील तर्फे प्रमाणीत ऊर्जा लेखा | परीक्षक (Certified Energy Auditor) या पदाकरीता विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण 4. उमेदवार शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी. 5. उमेदवारा विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा चौकशीची प्रकरणी शिक्षा झालेली नसावी.
● वयोमर्यादा : 65 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 25 एप्रिल 2023
● मुलाखतीचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन मनपा नागपूर यांचे कार्यालय.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’