NMC Nagpur Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation, Nagpur) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या विधी विषयक कामाकरिता खालील प्रमाणे 3 पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर 6 महिन्यांच्या कालावधीकरीता भरावयाची असुन इच्छुक उमेदवारांनी खालील पदाकरीता दिनांक 11/04/2023 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत, तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर येथे नोंदणी करावी. विहीत वेळेनंतर येणा-या उमेदवारांच्या नावाची नोंदणी करण्यात येणार नाही.
● पद संख्या : 03
● पदाचे नाव : विधी अधिकारी सहाय्यक (Legal Officer assistant)
● शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
विधी अधिकारी सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी. | विधी शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतरचा व संबंधित न्यायालयातील लिगल प्रॅक्टिसचा किमान 5 वर्षांचा अनुभव. |
● वयोमर्यादा : 40 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
● वेतनमान (अनुज्ञेय मासिक परिश्रम) : 20,000 रूपये.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 11 एप्रिल 2023
● मुलाखतीचा पत्ता : तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’