NMC Nagpur Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) क्रिडा विभागात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची क्रिडा विषयक प्रगती, सहभाग व अनुषंगीक समन्वय, पर्यवेक्षण या दृष्टीने “क्रिडा निरीक्षक व समन्वयक” पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : क्रिडा निरीक्षक व समन्वयक
● शैक्षणिक पात्रता : अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी. ब) मान्यताप्राप्त विद्यापिठाची शारीरिक शिक्षण शाखेची पदवी (बी.पी.एड.). का) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग.
● वयोमर्यादा : 40 वर्षे
● वेतनमान : 20,000/- रुपये
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 04 मे 2023
● मुलाखतीचा पत्ता : तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’