Saturday, May 18, 2024
Homeनोकरीमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत भरती 

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत भरती 

Indian Railway Recruitment 2023 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई (Mumbai Railway Development Corporation Ltd., Mumbai) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक

● शैक्षणिक पात्रता : समाजशास्त्र / सामाजिक विज्ञान / सामाजिक विज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर पदवी. (मूळ जाहिरात बघावी.)

● वयोमर्यादा : 45 वर्षे

● वेतनमान : रू. 50000 ते रू 160000 /-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● मुलाखतीची तारीख : 27 & 28 मार्च 2023

● मुलाखतीचा पत्ता : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई – 400 020.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय