Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याMaval : मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे मोठ्या मतांच्या फरकाने आघाडीवर

Maval : मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे मोठ्या मतांच्या फरकाने आघाडीवर

Maval : मावळ लोकसभा निवडणूक मतमोजणीत, शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे 40 हजार 667 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghare Patil) हे सध्या पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत.

Maval लोकसभा मतदार संघ

12 वाजताच्या आकडेवारीनुसार, मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांना एकुण 2 लाख 60 हजार 820 मते मिळाली असून 40 हजार 667 मतांनी ते आघाडीवर आहेत. तसेच संजोग वाघेरे पाटील यांना एकुण 2 लाख 20 हजार 153 मते मिळाली आहेत.

महाराष्ट्रात भाजप 12, शिवसेना 4, राष्ट्रवादी 1 असे महायुती केवळ 17 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस 11, शिवसेना ठाकरे 11, राष्ट्रवादी 8 असे महाविकास आघाडी ही 30 जागांवर आगाडीवर आहे. आणि इतर १ आगाडीवर आहे.

देशाचा विचार केला तर सध्या एनडीए 289 जागांवर आघाडीवर आहे तर इंडिया 236 जागांवर आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर

ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

मोठी बातमी : देशभरात मतमोजणी सुरू, पहा कोण आघाडीवर !

संबंधित लेख

लोकप्रिय