Monday, May 20, 2024
Homeनोकरीमालेगाव महानगरपालिका अंतर्गत 50 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत 50 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

MMC Recruitment 2023 : मालेगाव महानगरपालिका, मालेगाव (Malegaon Municipal Corporation, Malegaon) अंतर्गत अग्निशमन विभागात (Fire Department) विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 50

● पदाचे नाव : फायरमन/ अग्निशमन विमोचक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीची तारीख : 22 फेब्रुवारी 2023

● मुलाखतीचा पत्ता : अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर, मालेगाव.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय