Sunday, May 19, 2024
Homeनोकरीमुंबई मध्ये मनरेगा अंतर्गत भरती; 70000 रूपये पगाराची नोकरी 

मुंबई मध्ये मनरेगा अंतर्गत भरती; 70000 रूपये पगाराची नोकरी 

MGNREGA Recruitment 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मुंबई (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Mumbai) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (NREGA Recruitment 2023)

● एकूण जागा : 01

● पदाचे नाव : संचालक (Director)

● शैक्षणिक पात्रता : समाजसेवा शाखेतील पदव्युत्तर पदवी व सामाजिक अंकेक्षण क्षेत्रातील किमान 02 वर्षाचा अनुभव. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : कमाल 62 वर्षे.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : 70,000/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नियोजन (रोहयो) विभाग क्रमांक: मग्रारो 2021 /प्र.क्र.06 /रोहयो – 6 अ नवीन प्रशासन भवन, 16 वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई – 400032.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC Life Insurance Corporation

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय