Wednesday, May 1, 2024
HomeनोकरीPalghar : पालघर येथे मनरेगा अंतर्गत 100 जागांसाठी भरती; पात्रता 8वी, 10वी...

Palghar : पालघर येथे मनरेगा अंतर्गत 100 जागांसाठी भरती; पात्रता 8वी, 10वी पास

MNREGA Palghar Recruitment 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पालघर (Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme, Palghar) अंतर्गत “साधन व्यक्ती” पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Palghar Bharti 

पद संख्या : 100

पदाचे नाव : साधन व्यक्ती

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 18 – 50 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : पालघर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रूम न.111, पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांच्या कार्यालयात.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : रूम न.111, पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांच्या कार्यालयात.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय