Tuesday, September 17, 2024
HomeNewsफलोदे येथे महात्मा गांधी जयंती साजरी!

फलोदे येथे महात्मा गांधी जयंती साजरी!


घोडेगाव : शहिद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय फलोदे येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फलोदे व सावरली गृप ग्रामपंचायत चे माजी सरपंच अशोक पेकारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव कॉम्रेड रामदास लोहकरे उपस्थित होते.

तसेच यावेळी पांडुरंग मेमाणे, दत्ता मेमाणे, बाळू मेमाणे, तारामती मेमाणे, संजय मेमाणे व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखा शेळके यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय