Sunday, May 5, 2024
Homeनोकरीनागपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांची भरती 

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांची भरती 

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर (Maharashtra State Road Transport Corporation, Nagpur) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 37

● पदाचे नाव : मेकॅनिक (मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल) आणि मेकॅनिक डिझेल.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात व अर्ज पहाण्यासाठी :

1. मेकॅनिक (मोटर वाहन) : येथे क्लिक करा 

2. मोटार वाहन बॉडी बिल्डर : येथे क्लिक करा 

3. इलेक्ट्रीशियन : येथे क्लिक करा 

4. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) : येथे क्लिक करा 

5. पेंटर (जनरल) : येथे क्लिक करा 

6. मेकॅनिक डिझेल : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध…

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय