Saturday, May 18, 2024
Homeनोकरीमुंबई येथे भारत सरकार मिंट येथे भरती; 50000 ते 70000 रुपये पगाराची...

मुंबई येथे भारत सरकार मिंट येथे भरती; 50000 ते 70000 रुपये पगाराची नोकरी 

IGM Recruitment 2023 : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Security Printing and Minting Corporation of India) अंतर्गत भारत सरकार टकसाल, मुंबई (India Government Mint, Mumbai) येथे रिक्त पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : सल्लागार (Consultant)

● शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 62 वर्षापर्यंत.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : 50,000/- रुपये ते 70,000/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, India Government Mint, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai – 400023.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय