Sunday, May 5, 2024
HomeनोकरीST महामंडळ, सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 2 जानेवारी 2023 अर्ज...

ST महामंडळ, सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 2 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC Solapur Recuirment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर (Maharashtra State Road Transport Corporation, Solapur) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 34

• पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : सोलापूर

• वयोमर्यादा : 15 ते 33 वर्षे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

• आस्थापना क्र. – E09162700889

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय