Sunday, May 19, 2024
HomeनोकरीMahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अचलपूर अंतर्गत भरती

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अचलपूर अंतर्गत भरती

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अचलपूर (Maharashtra State Power Distribution Company Limited, Achalpur) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वायरमन/ इलेक्ट्रिशियन), कोपा पासा पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Amravati Bharti

पद संख्या : 73

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वायरमन/ इलेक्ट्रिशियन), कोपा पासा.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : अचलपूर, जि. अमरावती

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.क. मर्या. विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता.अचलपूर जि. अमरावती

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जन भूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय