Sunday, May 19, 2024
HomeनोकरीMahadiscom : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती

Mahadiscom : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, हिंगोली (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Hingoli) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahadiscom Bharti 

पद संख्या : 80

पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन)

शैक्षणिक पात्रता : विजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात आय.टी.आय. उत्तीर्ण. 

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण : हिंगोली (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जन भूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय