Friday, May 3, 2024
HomeनोकरीMahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 124 जागांसाठी भरती; 30...

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 124 जागांसाठी भरती; 30 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, लातूर (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, Latur) येथे विविध प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 124

• पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) (Electrician), तारतंत्री (वायरमन) [Wireman / Lineman] 

• शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

• परीक्षा फी : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय