MahaGenco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित (Maharashtra State Power Generation Corporation Limited) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 34
• पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)
• शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. 02) मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. (मुळ जाहिरात पाहावी.)
• वयोमर्यादा : 17 फेब्रुवारी 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
• परीक्षा फी : जनरल/ओबीसी 500/- रुपये + GST [SC/ST – 300/- रुपये + GST]
• वेतनमान (Pay Scale) : 37,340-1675-45,715-1740-63,115-1830-1,03,375
• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
