Sunday, May 19, 2024
Homeनोकरीनागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती

नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती

Maharashtra Police Recruitment 2023 : विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर या कार्यालयांतर्गत कार्यरत घटक कार्यालय पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा व वर्धा या कार्यालयातील 04 विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी 19 पदे अशी एकूण 23 विधी अधिकारी पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 23

पदाचे नाव : विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा. तो सनद धारक असावा. तसेच वकिली व्यवसायाचा 5 वर्षांचा अनुभव असावा. (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 60 वर्षे

नोकरीचे ठिकाण : नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा व वर्धा.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मे 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशन जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर. पीन कोड – 440 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय