Sunday, September 15, 2024
HomeनोकरीMCED : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत भरती

MCED : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत भरती

MCED Recruitment 2024 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (Maharashtra Centre for Entrepreneurship Development) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MCED Bharti

पद संख्या : 01

पदाचे नाव : कनिष्ठ प्रकल्प अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : BJ/MJ, Computer Knowledge (In Design, DTP), English & Marathi Typing, MS Office.

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षे.

वेतनमान : रु.35,000 ते रु.40,000/-

नोकरीचे ठिकाण : मुख्य कार्यालय, छत्रपती संभाजीनगर 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल द्वारे)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● ई-मेल पत्ताrecruitmentmced@gmail.com

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जन भूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय