Sunday, May 19, 2024
Homeराज्यLPG GAS Price : एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त! 

LPG GAS Price : एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त! 

LPG GAS Price : एलपीजी गॅस चे दर गगनाला भिडले असतानाच आता एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या आधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. आता गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. 

राज्यात 1 जूनपासून मुंबईत व्यावसायिक गॅस 83.50 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर 1 हजार 808.50 रुपयांवरून 1 हजार 725 रुपयांना विकला जात आहे. दिल्लीमध्ये सिलिंडर 1 हजार 773 रुपयांना विकला जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय