LIC Policy : तुम्हीही LIC मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका एलआयसी पॉलिसीबद्दल (LIC Policy) सांगणार आहोत, ज्यामध्ये 30 रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 4 लाख पेक्षा जास्त रक्कम रुपये मिळेल.
जीवन विम्याच्या या पॉलिसीचे नाव नवीन जीवन लाभ पॉलिसी आहे. यात तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 4 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम मिळते. याशिवाय तुम्हाला लाईफटाईम डेथचे कव्हरही मिळते. 4 लाख 45 हजार रुपयांचा फंड बनवण्यासाठी, तुम्हाला दररोज त्यात 30 रुपये गुंतवावे लागतील.
- पॉलिसी आहे तरी काय ?
- तुमचे वय किमान 8 वर्षे असावे.
- या पॉलिसीमध्ये 59 वर्षांपर्यंतचे लोक अर्ज करू शकतात.
- याशिवाय, किमान पॉलिसीची मुदत 16 वर्षे आहे.
- त्याच वेळी, कमाल पॉलिसीची मुदत 25 वर्षे आहे.
- यामध्ये तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकता.
- विमा रकमेची कमाल मर्यादा नाही.
- किमान मूळ विमा रक्कम 2 लाख रुपये आहे.
- टॅक्स बेनिफिट :
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्राप्तीकर सवलतीचा लाभही मिळतो. यामध्ये प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर लाभ मिळतो. मुदतपूर्ती किंवा मृत्यूच्या वेळी मिळालेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही.
- 4 लाख रुपये कसे मिळवायचे ?
जर तुम्ही ही पॉलिसी वयाच्या 24 व्या वर्षी 2 लाख रुपयांच्या विमा रकमेसह खरेदी केली तर तुम्हाला पहिल्या वर्षी 11445 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी 11198 रूपये जमा करावे लागतील. जर आपण एका दिवसाच्या आधारावर पाहिले तर ते दररोज सुमारे 30.67 रुपये असतील. समजा तुम्ही 21 वर्षांसाठी पॉलिसी घेतली असेल, तर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 1.85 लाख असेल, ज्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी बोनससह 4.45 लाख रुपयांहून अधिक मिळतील.
- मॅच्युरिटीवर मिळतील 4 लाख रुपये
- विम्याची रक्कम + साधा प्रत्यावर्ती बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस
- 2.20 लाख + 2.03 लाख + 22 हजार = 4.45 लाख
- जर पॉलिसीधारक 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जिवंत राहिला तर त्याला 4 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.
- घेऊ शकता कर्जाचा लाभ :
याशिवाय तुम्ही या पॉलिसीवर कर्जही घेऊ शकता. जर तुम्ही प्रीमियम कालावधीत कर्ज घेतले असेल, तर कमाल क्रेडिट सरेंडर मूल्याच्या 90 टक्केपर्यंत असेल.
- आजच विमा विमा प्रतिनिधी / एलआयसी ऑफिस शी संपर्क साधा !
- विमा प्रतिनिधी : नवनाथ मोरे – 9322424178
हे ही वाचा :
ब्रेकिंग : केरळमध्ये उच्च क्षमतेचे ८ बॉम्ब सापडले, दहशतवादी हल्ल्याचा कट ?
NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 300 पदांची भरती
लहान- बाळांसह शेकडो आदिवासींचे बेमुदत धरणे आंदोलन; वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर सुरू
जनभूमी यशोगाथा : शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती, कमी खर्चात लाखो रुपयांचं उत्पन्न
व्हिडीओ : “हा” नियम मोडला म्हणून तरुणाला वाहतूक पोलिसाची लाथा बुक्क्याने मारहाण