Thursday, May 9, 2024
Homeनोकरीकोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

Kolhapur Municipal Corporation Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका ( Kolhapur Municipal Corporation) येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांतर्गत (NHM – National Health Mission) विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 10

• पदाचे नाव : विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ पर्यवेक्षक, शहर गुणवत्ता आश्वासक सहाय्यक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी – 100 रूपये.

• अधिकृत वेबसाईट : 

https://arogya.maharashtra.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – 416 003.

• अर्ज सुरू होण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

पुण्यात नोकरी शोधताय ? ‘या’ 9 ठिकाणी सरकारी, निमसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय