Saturday, July 2, 2022
Homeआरोग्यसांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

SMKC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation) येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांतर्गत (NHM –  National Health Mission) विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 14

• पदाचे नाव : विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ पर्यवेक्षक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी – 100 रूपये.

• अधिकृत वेबसाईट :

 https://arogya.maharashtra.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – 416 003.

• अर्ज सुरू होण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध 30 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

पुण्यात नोकरी शोधताय ? ‘या’ 9 ठिकाणी सरकारी, निमसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय