Saturday, July 2, 2022
Homeजिल्हासांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022...

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती, 18 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SMKC Recruitment 2022 : The Urban Learning Internship Program (TULIP) अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation) क्षेत्रातील मनपा प्राथमिक शाळा (Primary school) मराठी माध्यम व उर्दू माध्यम शिक्षक (शिकाऊ) नेमणूकीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 30

• पदाचे नाव : शिक्षक

मराठी माध्यम – 24

उर्दू माध्यम – 06

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://smkc.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : 

मराठी माध्यम – येथे क्लिक करा

उर्दू माध्यम – येथे क्लिक करा

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट :

    internship.aicte-india.org

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध रिक्त जागांसाठी भरती, 47 हजार रूपये पगाराच्या नोकरीची संधी

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय