Junnar /आनंद कांबळे : जुन्नर येथील शंकरराव बुट्टे विद्यालयाचा १०वी चा निकाल ९८.४३ लागला आहे अशी माहिती मुख्याध्यापक एस. बी .साबळे यांनी दिली. तसेच जोगळेकर शुभदा अनिरुध्द हा विद्यार्थी प्रथम आला आहे. (junnar)
विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
प्रथम – जोगळेकर शुभदा अनिरुध्द ९६.८०%
व मेहेर गौरी सुमंत ९६.८०%
द्वितीय – पुरवंत सिध्देश संतोष ९५.४०%
तृतीय – सहाणे अक्षदा रवींद्र ९५.००%
चतुर्थ – पांडे मृणाल नितीन ९३.६०
पाचवा – शिंदे सायली मधुकर ९३.४०%
विद्यालयाच्या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक व सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड सुधीर ढोबळे, उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष धनेश संचेती, सेक्रेटरी अँड अविनाश थोरवे आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा :
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी