Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चा वर्धापनदिन साजरा 

जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चा वर्धापनदिन साजरा 

जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चा ५४ वा स्थापना दिन ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी एसएफआय चे तालुका सचिव अक्षय घोडे, जिल्हा सहसचिव प्रविण गवारी, माजी जिल्हा अध्यक्ष गणपत घोडे, माजी तालुका सचिव लक्ष्मण जोशी, युवा नेते संजय साबळे, एसएफआय चे सूरज बांबळे, निलेश मोरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय