Ashti Wardha Recruitment 2023 : तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय आष्टी – वर्धा (Office of Tehsildar and Taluka Magistrate Ashti – Wardha) अंतर्गत “कोतवाल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 14
● पदाचे नाव : कोतवाल
● शैक्षणिक पात्रता : 4 थी पास (मुळ जाहिरात पाहावी.)
● नोकरीचे ठिकाण : आष्टी, वर्धा
● वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
● अर्ज शुल्क : रू. 20/-
● परीक्षा शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/- ; मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : तहसीलदार, आष्टी यांच्या कार्यालयात तलाठी आस्थापना शाखा.
● अर्ज मिळण्याचे ठिकाण : अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे.
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखती / लेखी परीक्षा
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’